Posted inसांगली

आमदार सुरेश खाडे यांचा मिरज विधानसभेचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख

10 Jan 2025, 6:12 pm आमदार सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभेचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला.आम्ही जरी दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे, त्यामुळे आम्ही मागे नाही असं खाडे म्हणाले.जिथे आम्हाला ठोकायचा तिथे ठोकणार, रुजवायचा आहे तिथे आम्ही रुजवणार असं खाडे म्हणाले.मी मिनी पाकिस्तानमधून चौकार मारला आहे असं खाडे म्हणाले. (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून […]