मुंबई : मुंबई मालाड पश्चिम येथील एका २६ वर्षीय डॉक्टरने बुधवारी आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोट सापडल्याचा आरोप केल्यानंतर FSSAI पश्चिम विभागीय कार्यालयाने पुण्यातील एका आईस्क्रीम उत्पादकाचा परवाना निलंबित केला आहे.एफएसएसएआयच्या पश्चिम क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने आइस्क्रीम उत्पादकाच्या जागेची तपासणी केली असून त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, असे एफएसएसएआयने एएनआयला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. मात्र, फॉरेन्सिक […]