Posted inमुंबई

Mumbai Rain: मुंबई, ठाण्याला ऑरेंज तर कोकणात पावसाचा रेड अलर्ट, वाचा Weather Update

मुंबई: राज्यात पावसाचा जोर आता वाढला आहे. राज्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळतो आहे. तर आज मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार असून त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोकणाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईमध्ये रविवारी पावसाचा […]