Posted inमुंबई

उद्धव ठाकरेंच्या निवासस्थान मातोश्री परिसरात आढळला साप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी साप आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. साप दिसल्यावर तात्काळ सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. या सापाला पकडून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यांनी तात्काळ मातोश्रीवर आलेल्या सर्प मित्रांचे त्यांनी […]