मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्थ मंत्रालयानं आक्षेप घेतला आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये मिळणार आहेत. राज्यभरात या योजनेसाठी महिला अर्ज भरत आहेत. ही योजना आगामी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरु शकते अशी चर्चा असताना आता […]