मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी पात्र ठरलेल्यांच्या खात्याची माहिती आणि बँक खात्यांची पडताळणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून १ रुपया पाठवून रंगीत तालीम घेण्यात आली. मात्र, एक कोटी लाभार्थ्यांपैकी तब्बल १५ ते १६ लाख खात्यांमध्ये पैसे पोहोचत नसल्याचे समोर आले आहे. खाते क्रमांकातील चूक, बंद खाते यांसारखी कारणे यामागे असून, त्यात दुरुस्ती-सुधारणा करण्याचे […]