पुणे : दारिद्र्यरेषेच्या खाली येणाऱ्या लोकांना सरकार मार्फत काही सवलती देण्यात येतात. यामध्ये गरजू, गोरगरीब नागरिकांना विविध योजना सरकारने अधिवेशनात घोषित केल्या आहेत. मात्र प्रत्येक्षात नागरिकांना सगळे बोगस आणि दर्जाहीन सुविधा पोचत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. पुण्यातल्या जनता वसाहत मधील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना, महिला व बाल कल्याण विभाग मार्फत खराब पोषण आहार देण्यात आला […]