Posted inमुंबई

लोकसभेचा धसका, विधानसभेआधी मस्का, बजेटमधील घोषणांवरुन मविआ नेत्यांचं ‘पायरी’ दाखवत आंदोलन

प्रतिनिधी, मुंबई : “महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणजे तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट”, “बजेटमधून विधानसभेच्या तयारीचा येतोय वास” या घोषणांनी आज विधानभवनाचा परिसर दणाणला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज जोरदार निदर्शने करत महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल केली. काय घोषणाबाजी? लोकसभा निवडणुकीचा घेतला धसका, विधानसभेला मस्का अशी महायुतीची अवस्था आहे. बजेटमध्ये मोठ्या घोषणांचा पाऊस पडला पण […]