Posted inपुणे

MahaRERA: राज्यातील गृहप्रकल्पांना ‘महारेरा’चा दणका; १७५० प्रोजेक्टची नोंदणी स्थगित, कारण…

प्रतिनिधी, पुणे : बांधकाम पूर्ततेच्या तारखेची ‘डेडलाइन’ न पाळल्याबद्दल राज्यातील १७५० गृहप्रकल्पांची नोंदणी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) स्थगित केली असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ४६२ गृहप्रकल्पांचा समावेश आहे. या अपूर्ण गृहप्रकल्पांचे बँक खाते सील करण्यात आले असून, सदनिकांची जाहिरात करण्यासह त्यातील सदनिकांची विक्री-नोंदणीवर बंदी घालण्यात आली आहे. ‘महारेरा’च्या कारवाईमुळे बांधकाम पूर्ततेचे नियम धाब्यावर […]