मुंबई :अवघा जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकेल आणि दीर्घकालीन सरासरीपेक्षा १०६ टक्क्यांहून हा पाऊस अधिक असू शकेल, असा दिलासादायक अंदाज हवामाना विभागाने १ जुलैला वर्तवला होता. मात्र, जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी दशदिशा फिरण्याची वेळ आलेली असतानाच, पेरण्या […]