मुंबई : महाराष्ट्रात लवकरच सर्व नागरिकांसाठी आरोग्य विम्याचा फायदा घेता येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत (MJPJAY) इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. सरकारकडून निर्णय देण्यात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. या विमा योजनेमुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत १.५ लाख रुपयांचा विमा दिला जात होता, पण हा विमा […]