Posted inमुंबई

काँग्रेसचा गेम, पुन्हा मते फुटली, दादांचा सेफ गेम, नार्वेकरांचे सर्वपक्षीय संबंध कामाला आले!

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धोबीपछाड दिला आहे. महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. मात्र आश्चर्य म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यक मते नसतानाही […]