प्रतिनिधी, मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्ते कॉरिडॉरच्या खर्चात जवळपास २५ टक्क्यांच्या वाढीची शक्यता निर्माण झाली आहे. एकूण ९६.४८ किमी लांबीच्या या विशेष महामार्गाचे ११ पॅकेजअंतर्गत बांधकाम करण्यासाठी एकूण २६ हजार ५०० कोटी रुपयांच्या निविदा अंतिम झाल्या आहेत. प्रत्यक्ष निविदा मात्र २१ हजार कोटी रुपयांच्या घरात होत्या. त्यानुसार बांधकाम खर्चात वाढीची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते […]