प्रतिनिधी, मुंबई : वैध परवान्याशिवाय वैद्यकीय सेवा देणाऱ्या पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील दोन डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसीने ) नोटीस बजावली आहे. अॅड. तुषार भोसले यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने पॅथॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या दोन डॉक्टरांना नोटीस बजावली. यापूर्वीही रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये वैध नोंदणी नसलेले डॉक्टर काम करताना आढळून आले होते.सप्टेंबर २०२३ पॅथॉलॉजी […]