मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या भारतीय जनता पक्षानं निराशाजनक कामगिरीची कारणमिमांसा सुरु केली आहे. त्यासाठी दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. कालपासून बैठकीला सुरुवात झाली. प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी राज्य भाजपच्या नेत्यांशी संवाद साधला. ही बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चालली. यादव आणि वैष्णव यांनी घेतलेल्या बैठकीत राज्य […]