Posted inमुंबई

Breaking News 9th July 2024: मुंबईत पावसाची काहीशी विश्रांती, लोकलसेवा पूर्ववत

Vidarbha rain: अकोला, बुलढाण्यात कोसळधार; शेकडो हेक्टरवरील पिके वाहून गेली, अनेक गावांचा संपर्क तुटला विदर्भात पावसाच्या तुटीने चिंता वाढविलेली असताना अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला दमदार पावसाचा फटका बसला. रविवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्यानेनदी, नाल्यांना पूर आला. या पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिके उद्ध्वस्त झाली. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. खामगाव तालुक्यात सुटाळा पुलावरून कार तर पिंपरीत […]