Posted inसांगली

सांगलीतील हॉस्पिटलमध्ये ‘वंचित’चा राडा; डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना मारहाण, नेमकं कारण काय?

Sangali News : सांगलीतील विश्रामबाग येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आदित्य हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली. शासकीय आणि कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी निवासी डॉक्टरांना मारहाण करत हॉस्पिटलमधील सामानाची तोडफोड केली, ज्यामुळे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षांसह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो– ) […]