मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात सपाटून मार खावा लागला. जागावाटप, उमेदवारांची निवड, त्यांच्या नावांची घोषणा यामध्ये महायुती मागे पडली. त्याचा फटका लोकसभेला सत्ताधाऱ्यांना बसला. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. अधिकाधिक जागा लढवण्यासाठी भाजपनं घेतलेला आक्रमक पवित्रा त्यांना महागात पडला. आता विधानसभेच्या तोंडावरही भाजपनं तोच आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. भाजपचे स्थानिक […]