Posted inमुंबई

दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिकचं अजूनही ठरत नाही, महायुतीचा प्रचार खोळंबला, कार्यकर्त्ये संभ्रमात

प्रतिनिधी, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना महायुतीकडून दक्षिण मुंबई, ठाणे आणि नाशिकसह पाच लोकसभा मतदारसंघात अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा न झाल्याने येथील निवडणूक प्रचार खोळंबला आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा नेमकी कधी होणार आणि प्रचार कधी करणार, असा प्रश्न महायुतीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून […]