Posted inमुंबई

महायुतीत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला? २५ वर्ष युतीत भाजपला तारक ठरणारं सूत्र

Maharashtra Election Strike Rate : लढलेल्या जागांपैकी विजय मिळालेल्या जागा या सूत्रानुसार स्ट्राईक रेट काढला जातो. म्हणजेच एखाद्या पक्षाने ८० जागा लढवल्या, आणि ४० जिंकल्या, तर ५० टक्के हा स्ट्राईक रेट मानला जातो मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहेत, मात्र महायुतीने अद्यापही आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मागील पाच […]