Posted inमुंबई

Vidhan Parishad Result 2024 : महायुतीच्या सगळ्या उमेदवारांनी गुलाल उधळला, विजयी शिलेदारांची संपूर्ण यादी

मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते यामध्ये मतांची जुळवाजुळव करण्यासाठी गेला एक आठवडा महायुती आणि महाविकास आघाडीकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते पण अखेर महायुतीचे ९ पैकी ९ आमदार जिंकून आले आहेत, म्हणजे महाविकास आघाडीतील काही मते फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपचे पाच पैकी पाच उमेदवार निवडुन आले आहेत. […]