Posted inमुंबई

एका पदावर तिघांचा दावा; ‘पॉवर’फुल खुर्चीसाठी एकजूट होईना महायुती; हातातून ‘कंट्रोल’ जाणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या सत्ताधारी महायुतीनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभेला मतदारांनी दिलेला कौल पाहता सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. मतदारांची नाराजी कायम राहिल्यास सत्ता जाऊ शकते याची भीती सरकारमधल्या बड्या नेत्यांना झाली आहे. त्यामुळेच आता विधान परिषदेच्या सभापतीपदावर आपल्या नेत्यांची वर्णी लावण्याची तयारी महायुतीनं सुरु केली आहे. सत्ता गेली तरीही विधान […]