Posted inमुंबई

सहा डिसेंबरला राज ठाकरे लोणावळ्याला जातात, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अशातच राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार यांना जातीयवादी म्हणत महाराष्ट्राचा मणिपूर होवू नये याची काळजी शरद पवारांनी घ्यावी असा टोला राज ठाकरेंनी शरद पवार यांना लगावला . यावरच राष्ट्रवादी काँग्रेस […]