Posted inपुणे

गाडीवर ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह लावणं महागात, संजोग वाघेरेंविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार

प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी : मतदानाच्या दिवशी उमेदवारांना गाडीवर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे निवडणूक चिन्ह लावण्यास मनाई असते. तरीही मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे हे कारवर त्यांचे ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह लावून फिरत असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या […]