Posted inमुंबई

ठाकरेंकडून मविआ सोडण्याचा इशारा, पवारांचे अनेक कॉल, पण नो रिस्पॉन्स; MLC निवडणुकीआधी घमासान

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं त्यांचे सगळेच्या सगळे ९ उमेदवार निवडून आणले. तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार जिंकले, तर शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. यानंतर आता महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. निवडणुकीआधी घडलेल्या घडामोडी आता पुढे येऊ लागल्या आहेत. आपला उमेदवार पराभूत झाल्यास […]