Posted inमुंबई

ठाकरेसेना विधानसभा स्वबळावर लढणार? संपर्कप्रमुखांना सूचना; ‘त्या’ प्रश्नानं सस्पेन्स वाढला

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं ४८ पैकी ३० जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. यानंतर आता राज्यातील पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवारी मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत २०० ते २२५ जागा लढवण्याची घोषणा केली. यानंतर आता ठाकरेसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं तयारी सुरु केली आहे. तशी चाचपणी पक्षाकडून केली […]