प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जड वाहतूकीला (मल्टी अॅक्सल वाहने) शहराच्या हद्दीत सकाळी आठ ते रात्री दहा या दरम्यान बंदी घालण्याचा आदेश पुणे वाहतूक पोलिसांनी काढला, तर शहराच्या मध्यवस्तीमधील गर्दीच्या रस्त्यावर ठरावीक वेळेतच जड वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे आदेश काढून स्पष्ट केले; पण या आदेशांकडे वाहतूक पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. […]