Posted inमुंबई

ना पाऊस ना वारं, वडाची फांदी कोसळली अन् परळमधला लाडका ‘पप्या’ काळाने ओढून नेला

मुंबई : वरळी बीडीडी चाळ येथील रहिवासी अमित जगताप यांचा अंगावर अवाढव्य वडाच्या झाडाची फांदी कोसळून मृत्यू झाला. यंदाच्या पावसाळ्यात झाड कोसळून झालेली ही पहिलीच दुर्घटना असावी. सोमवारी सकाळी दुचाकीने प्रवास करत असताना अमित जगताप यांच्यावर वडासह इतर काही झाडांचा भाग पडला होता. डोकं चिरडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ४५ वर्षीय जगताप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. […]