Posted inपुणे

लहान पोरं वाहून गेली, सापडत नाहीयेत; भावाचा थरथरत फोन, मीही हादरलो, नातेवाईकाने सांगितला थरार

पुणे : एकाच कुटुंबातील सात जण भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली होती. यापैकी दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येता आल्याने त्यांचे प्राण बचावले. परंतु चार लहान मुलांसह एक महिला दुर्दैवाने वाहून गेली. तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले. रविवारी थांबवलेले बचावकार्य सोमवारी सकाळी पुन्हा सुरु झाले, मात्र दोघे जण […]