Posted inमुंबई

Maratha Reservation: ओबीसीमधून आरक्षण जाहीरनाम्यात देणार का? मराठा आरक्षणाबाबत मविआला बावनकुळे यांचे खुले आव्हान

मुंबई : ‘ओबीसींच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देणार का हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर करावे, तसेच आपल्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महाविकास आघाडीने असे लेखी आश्वासन द्यावे’, असे खुले आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी महाविकास आघाडीला दिले. भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रपरिषदेत ते बोलत होते. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. पण ते ओबीसींचे […]