Posted inअहमदनगर

Manorama Khedkar: मनोरमा खेडकरांनी गावाचा विकास केला, त्यांची बदनामी थांबवा अन्यथा उपोषण करू; भालगाव ग्रामसभेने दिला इशारा

अहमदनगर  : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब टीकेचे धनी झाले आहे. सर्वत्र त्यांच्यावर टीका सुरू असून आता प्रशासनाकडून कारवाईही सुरू झाली आहे. असे असले तरी खेडकर यांचे मूळ गाव भालगाव (ता. पाथर्डी) खेडकर कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे आहे. गावात ग्रामसभा घेऊन हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मनोरमा […]