Posted inमुंबई

समाजकारणात राजकारण आणू नये, त्यांना राजकारण करायचे असेल तर मी राजीनामा देतो; जरांगेंच्या आरोपाला लाड यांचे प्रत्युत्तर

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला रविवारी ही कायम राहिला. जरांगेंनी समाजकारणात राजकारण आणू नये विरोधकाची भूमिका घेऊ नये, त्यांना राजकारण करायचे असेल तर मी राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या, असे आव्हान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी […]