Posted inमुंबई

गरज सरो अन् वैद्य मरो! मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण नाही, मनसेत नाराजी

मुंबई : नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा भव्य सोहळा पार पडला. या सोहळ्यात एनडीएतील सर्वच घटकपक्षांचे बडे नेते सहभागी झाले होते. मात्र नरेंद्र मोदींच्या शपथविधीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. शपथविधी सोहळ्याचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण […]