Posted inमुंबई

या मुस्लिम महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळ्याची मागणी, मनसे नेते अटी – शर्तींबाबत काय म्हणाले?

मुंबई : महाराष्ट्राचं अंतरिम बजेट अजित पवार यांनी सादर केलं. या बजेटमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांसाठी १५०० रुपये महिना मदत मिळणार आहे. या योजनेची घोषणा झाल्यानंतर आता अनेक बाबींवर चर्चा होत आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण […]