Posted inमुंबई

Central Railway : नाहूर – मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वे उशिराने

प्रतिनिधी, मुंबई : आधीच पावसामुळे वेळापत्रक कोलमडलेल्या लोकल फेऱ्यांच्या विलंबामुळे प्रवासी त्रासलेले असताना बुधवारी रात्री उशिरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दोन रुळ जोडणीच्या ठिकाणी तडा गेल्याने धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती. दुसरीकडे, कांदिवली रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमधून उतरताना झालेल्या अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरील […]