Posted inमुंबई

कणखर लढणारी बाई असली तरी लेकीसाठी हळवी आई उफाळून येते, सुषमा अंधारेंची लेकीसाठी खास कविता

मुंबई: आज संपूर्ण जगात मदर्स डे साजरा केला जात आहे. तर राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक अशा महिला नेत्या आहेत ज्या निवडणुकांच्या कामात व्यस्त असल्याने आपल्या पोरांना वेळ देऊ शकत नाहीत. यापैकीच एक म्हणजे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमा अंधारे या सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने त्या आपल्या लेकीसोबत वेळ घालवू शकत […]