Posted inपुणे

निवडणुकीच्या तोंडावर मतदारांचे नाव यादीतून ‘गायब’, निवडणूक कार्यालयात तक्रारींचा ओघ सुरूच

प्रतिनिधी, धायरी/पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना, खडकवासला मतदारसंघातील मतदारांना मतदारयादीतील नाव शोधण्यासाठी धावाधाव करावी लागते आहे. गेल्या निवडणुकीत मतदान करूनही यंदा अनेक मतदारांचे नाव यादीतून ‘गायब’ झाले आहे. मतदान होण्यापूर्वीच नावे मिळत नसल्याने निवडणूक कार्यालयात तक्रारींचा ओघ सुरू आहे; परंतु शेवटच्या क्षणी मतदान यादीत नाव समाविष्ट करता येत नसल्याने […]