Posted inसांगली

राष्ट्रवादी शरद पवार गटात भाकरी फिरणार? रोहित पवारांचे संकेत

•21 May 2025, 5:10 pm राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांचा हा दौरा महत्त्वाचा ठरला. सोलापूर दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी विविध मु्द्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या बदलांचे संकेत रोहित पवारांनी दिले आहेत. (सूचना: ही […]