मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या पाठोपाठ विधानपरिषदेची निवडणुकही पार पडली. परंतु महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे गणित अद्यापही सुटलेलं नाही. अशातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री होऊ पाहणाऱ्या आमदारांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु यावर मुख्यमंत्री शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार काळजी […]