Posted inपुणे

कशाला माझ्या नादाला लागतो बाबा… मंगलदास बांदलांचे रोहित पवार यांना प्रत्युत्तर

शिरूर : ‘शरद पवार अनेकदा अनेकांच्या व्यंगावर बोलले पण त्यांच्या व्याधीवर आतापर्यंत कुणीही बोलले नाही’ म्हणत मंगलदास बांदल यांनी बारामतीत त्यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांना उत्तर देताना रोहित पवार यांनी कानफटीत मारण्याची भाषा केली. त्यांच्या याच विधानावर आता मंगलदास बांदल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी दररोज दोन हडार जोरबैठका काढणारा माणूस आहे. दादा तुमच्या पुतण्याला समजावून […]