Posted inपुणे

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा हिट अँड रन; भरधाव चारचाकीने महिलेला उडवले, घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

पिंपरी: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हिट अँड रनच्या घटनामध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. भोसरी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातून पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका भरधाव चार चाकीने महिलेला उडवले आहे. भोसरी परिसरात ही घटना घडली आहे.कोकणातील ‘या’ घाटात दरड कोसळली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला […]