प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी : पिंपरी – चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने बनावट कागदपत्रांसह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या ५ जणांना दहशतवाद विरोधी शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पिंपरी – चिंचवड शहरातील भोसरी भागात ही कारवाई करण्यात आली आहे.यात पोलिसांनी शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख […]