मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या निवासी बांधकाम प्रकल्पातील सदनिकेचा ताबा ग्राहकाला देण्याबाबतची तारीख विकासकाने विक्री करारनामा, वितरण पत्र किंवा तत्सम कागदपत्रात नमूद केलेली नसेल तर महारेराच्या वेबसाइटवर नोंदणीच्या वेळी उल्लेख केलेली तारीखच ग्राह्य धरली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय महारेरा प्राधिकरणाने एका प्रकरणाच्या निमित्ताने दिला आहे. त्यामुळे कागदपत्रांत संदिग्धता असल्यास अडचणीत सापडलेल्या अनेक ग्राहकांना या महत्त्वाच्या […]