Posted inमुंबई

Ghatkopar Hoarding Collapse: भावेश भिंडे मिसिंग, मोबाइल बंद, पोलिसांच्या पथकाकडून शोध सुरु

मुंबई : घाटकोपर होर्डिंग कोसळल्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री होर्डिंगचा मालक भावेश भिंडे यांच्या मुलुंड येथील घराची झडती घेतली. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश भिंडेचा सध्या शोध लागलेला नाही. इतकंच नाही तर त्याचा मोबाईलही सध्या बंद आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला शोधण्यासाठी पथकं तयार केली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली ‘इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ जाहिरात […]