Posted inपुणे

भावाने धाकट्या बहिणीला संपवलं, स्वत: जीव घेतल्याचा केला बनाव, शवविच्छेदनानंतर…

प्रतिनिधी, पुणे : बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या भावानेच बहिणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बहीण आणि भावाचे घरात भांडण झाले होते. त्या रागातून भावाने बहिणीचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात […]