Posted inमुंबई

शिंदेंनी शब्द पाळला, गवळी आणि तुमाने यांचे राजकीय पुनर्वसन; विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर

मुंबई: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ११ जागा २७ जुलैला रिक्त होत आहेत. यामुळेमहाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.Legislative Council Elections: विधान परिषद निवडणुकीचा […]