Posted inपुणे

July monsoon update: मान्सूनची दोन जुलैची ‘हॅट्ट्रिक’; सलग तिसऱ्या वर्षी एकाच तारखेला देश व्यापला

प्रतिनिधी, पुणे : नैर्ऋत्य मान्सूनने नियमित तारखेच्या सहा दिवस आधी संपूर्ण देश व्यापल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी जाहीर केले. सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनने दोन जुलैला संपूर्ण देश व्यापला. मान्सूनने संपूर्ण देश व्यापण्याची सर्वसाधारण तारीख आठ जुलै आहे. यंदा सर्वसाधारण तारखेपेक्षा दोन दिवस आधी म्हणजे ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. सहा जूनला […]