मुंबई : मोबाईल वापरताय? मग ही बातमी वाचाच. तुम्हाला मोबाईल नंबरसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत आपण फोन नंबरच्या रिचार्जसाठी पैसे देत होतो. पण लवकरच आपल्याला मोबाईल आणि लँडलाईन नंबर ठेवण्याचा देखील आर्थिक भार उचलावा लागणार आहे, असे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI)ने सूचित केले आहे. मोबाईल नंबर ही शासकीय मालमत्ता प्राधिकरणाचे म्हणणे आहे […]