Sangli Crime News- सांगलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पतीला संपवले आणि पोलिसांना शरण गेला आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या केली गेली आहे. (फोटो– ) स्वप्नील एरंडोलिकर, सांगली : सांगलीतील संजयनगर परिसरात असलेल्या शिंदे मळा येथील कुरणे गल्ली येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळ्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना […]