प्रतिनिधी, नाशिक : गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून भाजपचा गड बनलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात यंदाच्या लोकसभेत मतांच्या ध्रुवीकरणाच्या फटका महायुतीच्या हेमंत गोडसेंना बसल्याचे चित्र आहे. गोडसेंचे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत फक्त मताधिक्यच घटले नाही तर, या मतदारसंघात मविआच्या राजाभाऊ वाजेंनी त्यांना पिछाडीवर ढकलले. यंदा प्रथमच नाशिक मध्य मध्ये महाविकास आघाडीला चार हजारांचे मताधिक्य मिळाल्यामुळे इच्छुकांच्या […]